वेंगुर्ला प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले कॅम्प येथे आज श्री स्वामी समर्थ मंदिरात, श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्ती पूर्ण वातावरणात साजरा झाला. श्री स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ स्वामी यांना आत्मपादुका दिल्या त्या स्थानात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन भाविकांच्या उपस्थितीत भक्ती पूर्ण वातावरणात साजरा झाला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेशभूषा-स्पर्धेमध्ये-अ/
सकाळी श्री स्वामी समर्थांची पुरोहिताकरवी पूजा, लघुरुद्र करण्यात आला. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या आत्मपादुकांचे दर्शन भाविकांनी घेतले. त्यानंतर स्वामी प्रकट दिनानिमित्त कीर्तन व पालखी असा सोहळा साजरा झाला
फोटो ओळी
प्रकट दिनाची छायाचित्रे


